STORYMIRROR

Rohit Khamkar

Others

2  

Rohit Khamkar

Others

स्मशान शांतता

स्मशान शांतता

1 min
110

नजर लागली अवनीला, फुटून रडते धरणी.

मोक्षासाठी मरतो आहे, भोग मानुस करनी.


नियतीचे हे जाते फिरते, गव्हा सोबत दळन्या दगडी.

वेळ शेवटची दिसू लागली, तश्या निघू लागल्या सवडी.


शर्यत कमावण्याची स्थिर जाहली, किंमत उरली कवडी.

दहशत काही अशी पसरली, सूनसाण झाली चावडी.


आता चुका शोधून, करतो आहे शाश्वत सांत्वनता.

पाहण्या देखावा कोनी नाही, स्तब्ध उभी ती स्मशान शांतता.


Rate this content
Log in