स्मार्ट फोन ची किमया ....
स्मार्ट फोन ची किमया ....
पूर्वी चलती होती मोठ्या कीपॅड मोबाईल फोनची ...
आता घेतली जागा स्मार्टफोन ने त्याची ....
स्मार्टफोन ने केली सगळ्यावर जादू ....
सगळेच बोलू लागले अँड्रॉइड ची भाषा चुरु चुरु
आता न येणे जाणे होते कोणा कडे
व्हाट्सअँप वर मेसगिंग करून आपण होतो खुश केवढे ....
आता नाही येत कटकट आवाज कीपॅडच्या बटनांचा
हळू टच वर सरकताना दिसतो हात बोटांचा ....
कॉल करण्यापेक्षा स्मार्टफोनचा सोशल मीडिया साठी होतो जास्त वापर ...
सेल्फी कॅमेरा असतो स्मार्टफोनच्या समोर ....
विज्ञानाने घेतली गरुड भरारी ....
केली आम्हाला स्मार्टफोनची सफारी ....
जो तो आता स्मार्ट फोन मध्ये गुतंला ...
स्मार्टफोनच्या अनेक अँप्सनी लांबच्याना
