समाज सुखी असावा
समाज सुखी असावा
1 min
156
शेतकरी होईल कसा सुखी ?
याचा विचार करावा आधी
तरुण का फीरता बेकार ?
देशाचा चालेल कसा कारभार ?
गरिबानं शिक्षण हे घ्यावं कसं ?
शिक्षणाचं बाळ कडू प्यावं कसं ?
अवकाळी पावसानं केलं नुकसान
त्यातच आलं निवडणूकीचं अवसान
शेतकऱ्यांची होई ताणा तान
सरकारला नाही त्याचे काही भान
राजकारण करता येतं मरता मरता
समाजकारण होत नाही फीरता फीरता
नादाला लावता सारे, होता वेडे तरूण
दारूपाटर्या करून, जातील लवकर मरून
