STORYMIRROR

Savita Jadhav

Others

3  

Savita Jadhav

Others

सळसळणारे केस

सळसळणारे केस

1 min
517

सळसळणारे केस तुझे,

उडत होते वाऱ्यावर,

जेव्हापासून पाहिले तुला,

नाही मन हे थाऱ्यावर. 


Rate this content
Log in