सखे.....
सखे.....
1 min
420
पाहिले होते मी तुला त्या
गुलाबाच्या कळ्यासोबत
हसताना,
लाजबाब दिसत होतीस तू
त्या फुुलपाखरासोबत
अंगडाई घेताना
डोळयावरती बट अलवार
सारतांना,
खुपच गोड लाजत होतीस
तू डोळयाच्या कोनात
बघतांना,
माझेही श्वास उसवत होते
सखे तुझे हे मोहक गुलजार
रुप डोळयाच्या पापण्यात जपताना
