सहवास
सहवास
1 min
365
सहवास
माझ्या आईचा
ममतेचा...
सहवास
माझ्या बाबांचा
शिस्तीचा....
सहवास
माझ्या बहिणीचा
जिव्हाळ्याचा....
सहवास
माझ्या भावाचा
बांधिलकीचा.....
सहवास
माझ्या आजीचा
कानगोष्टींचा....
सहवास
माझ्या आजोबांचा
आपुलकीचा.....
सहवास
माझ्या नातलगांचा
आपलेपणाचा...
सहवास
निसर्गाचा
रम्य आठवणींचा....
सहवास
चंद्र,सूर्याचा,तारकांचा
लपंडाव दिनरात्रीचा.....
सहवास
मित्रमैत्रिणींचा
गुजगोष्टी सांगण्याचा.....
सहवास
गुरूजनांचा
ज्ञानकण मिळवण्याचा.....
सहवास
पतीचा
लाडीकतेचा......
