STORYMIRROR

Prashant Tribhuwan

Others

4  

Prashant Tribhuwan

Others

सहवास पांडुरंगाचा

सहवास पांडुरंगाचा

1 min
398

पांडुरंगा.. सहवास तुझा लाभला

आम्ही झालो तुझ्या भक्तीत लीन

बस एवढा एकच द्यावा आशीर्वाद

माणसा माणसाचे न व्हावे मलिन


तुझ्या सहवासात या नश्वर देहाचे

बनावे पवित्र नी सुगंधित चंदन

असाच असू दे डोईवर तुझा हात

तुला करतो आम्ही सर्व जण वंदन


Rate this content
Log in