STORYMIRROR

Sangita Lad

Others

4  

Sangita Lad

Others

श्रमाचे महत्व..!

श्रमाचे महत्व..!

1 min
461

कर्ता घराचा पुरुष सारा संसार पेलतो 

गाठ पोटाला मारून दिस पालथा घालतो


काय श्रमाचे महत्व शेतकऱ्याला त्या विचारा 

एका एका पैशासाठी किती राबतो बिचारा..!


Rate this content
Log in