जन्मभर तीच्यावरच असतो अवलंबुन, नव्या रुपाने सजवतो तीला नांगरुन. जन्मभर तीच्यावरच असतो अवलंबुन, नव्या रुपाने सजवतो तीला नांगरुन.
एका एका पैशासाठी किती राबतो बिचारा..! एका एका पैशासाठी किती राबतो बिचारा..!
उपाशी स्वतः राहून वाचवेल मुलांसाठी, खंबीरपणे उभा राहील स्वतः घरासाठी उपाशी स्वतः राहून वाचवेल मुलांसाठी, खंबीरपणे उभा राहील स्वतः घरासाठी
माय बापाचा आसरा... माय बापाचा आसरा...