शरीराची मनाची सुंदरता
शरीराची मनाची सुंदरता
1 min
313
शरीराची सुंदरता वयाबरोबर संपते,
मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहते
शरीराला वय असतं,
मनाला वय नसतं,
आपण व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात पडतो,
शरीर तर निमित्त मात्र असते,
माणसाच्या गोडवा, शालीनता,
प्रामाणिकपणा आणि विनयशीलता असेल तर,
त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली,
तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम ,
आपल्या आवडत्या माणसाचं,
आपल्या सोबत,
ही आयुष्यातील सर्वात महत्त्वाची कमाई आहे.....
