Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Shubham Yerunkar

Others

3  

Shubham Yerunkar

Others

श्री फत्तेचंद जैन ज्यु.काॅलेज

श्री फत्तेचंद जैन ज्यु.काॅलेज

1 min
11.6K

थकलेल्या जीवाची

विसाव्याची जागा आहे,

श्री फत्तेचंद जैन ज्यु. काॅलेज

प्रेरणाचा स्त्रोत आहे

महानतेची मूर्ती आहे

दरवळणारी कीर्ती आहे

श्री फत्तेचंद जैन ज्यु.काॅलेज

पवित्र्याची खाण आहे

ओ देणारी साद आहे

श्री फत्तेचंद जैन ज्यु.काॅलेज

हे तर असणाऱ्या परमेश्वराचे

आभाळात निर्भयपणे उडण्याचे

स्वप्न उराशी बाळगण्याचे

श्री फत्तेचंद जैन ज्यु.काॅलेज

Rate this content
Log in