श्रद्धांजली...!
श्रद्धांजली...!
1 min
23.4K
सुहास्य वदन
शांत स्वभाव
तरुण बांधा
सिंहावलोकन इतुकेच झाले
हसतमुख अभिनयामुळे
राज्य स्थापण्या अगोदरच
जरा लवकरच तुझे जाणे
पुरते काळीज फाडून गेले
तडफड आमच्या जीवाची झाली
सुशांत तुझ्या जाण्याने
भावपूर्ण श्रद्धांजली
वाहतो सारे राजा
जड अंतःकरणाने....!
