श्रद्धांजली
श्रद्धांजली
1 min
270
तू नसता सोबत
श्वासही मंदावतो माझा...
मन होई चलबिचल
विचार सतावतो तुझा....
मंदावलेल्या श्वासांबरोबर
तुझी एक एक आठवण विरून जाईल
या कवितेलाही मग मी
तुझ्या विचारांची श्रद्धांजली वाहील....
