श्रावणाची चाहूल
श्रावणाची चाहूल
1 min
27.9K
श्रावणाची चाहूल लागून
पावसाचे पावूल पडले
डोळ्यात येवून बरसल्या
लता वेली हिरमुसल्या..
अवचित धारा ईथे तिथे
तू गेलास पाऊसा कुठे
लता वेली सुकती आहे
वीतभर ऊदर बोले ईथे.
