श्रावण
श्रावण

1 min

53
एक अनोखा भास श्रावण
मातीचा शृंगार श्रावण
हिरवे गार तृण हा श्रावण
निसर्ग चित्र सुंदर श्रावण
धबधब्यातील पाणी श्रावण
डोंगर माती वसतो श्रावण
धरतीस फुटला अंकुर श्रावण
सणासुदीचा सागर श्रावण
मनामनात फुलतो श्रावण