STORYMIRROR

Neeraj Atram

Others

3  

Neeraj Atram

Others

शोधने कठिन आहे

शोधने कठिन आहे

1 min
213

गर्दित माणसाला, शोधने कठिन आहे

दररोज माणसाची, शिकार होत आहे


माणसात माणुसकी, उरली कुठे आहे

माणसातला माणूस, केव्हाच हरवला आहे


संतांनी शोधला माणूस माणूस दिसला नाही

माणसाने लाज लज्जा, गहान ठेवली आहे


धर्माच्या नावाने, भांडणे होत आहे

गुन्हेगारांना सोडून, सावास शिक्षा आहे


अत्याचार इथेच झाले, हैवान इथेच आहे

रस्त्यावर सांड, मोकाट फिरत आहे


रत्यावर हिंडतांना माणूस दिसत नाही

जिकडे तिकडे मला, रोबोट दिसत आहे


सूर्याची ती किरणे, संदेश देत आहे

रोजच माणसाला, वाट दावत आहे


झोपेचा सोंग, माणूस घेत आहे

शेवटी माणसाचा, अंत होत आहे


Rate this content
Log in