STORYMIRROR

Neeraj Atram

Others

3  

Neeraj Atram

Others

निसर्गाची किमया

निसर्गाची किमया

1 min
194

गुलाबी थंडीचे दिवस

आले या बहरूनी

रात्र खुलून दिसते

पोर्णिमेची ती चांदणी.....


जंगलाची ती दाटी

कशी दिसते फुलूनी

निसर्गाची किमया सारी

घेऊ आपण न्याहाळुनी....


किर्रर्र करणारे रातकीडे

सांगतात आपली कहानी

लूक लूक नारे काजवे

दिसतात वाटेत शोभूनी.....


दृष्य असे पाहतांना

मन जाते या हर्षूनी

असे कक्ष आनंदाचे

ठेवा हृदयी जपूनी


साहित्याला गुण द्या
लॉग इन