शिवराया
शिवराया
1 min
126
विजेसारखी तलवार चालवून गेले
निधड्या छातीने हिंदूस्तान हालवून गेले
वाघ नख्याने अफजलखानचा कोथळा
पाडून गेले
मुठभर मावळ्यांना घेऊन हजारों सैतानांना
नडून गेले
स्वर्गात गेल्यावर देवांनी
ज्याला झुकून मुजरा केला
असा एक "मर्द मराठा शिवबा" होऊन गेले
