शिवाजी हिंदूंचे कैवारी
शिवाजी हिंदूंचे कैवारी
1 min
256
भवानी मातेचा
आशीर्वाद साक्षात
जिजाऊ मा साहेब
यांच्या कुशीत
स्वराज्य संस्थापक
हिंदूंचे कैवारी
नाव पडले जन्म
घेता वर शिवनेरी
एकोणवीस तारीख
एकोणवीसशे तीस
गनिमी कावा दिले
शिकवून प्रत्येकास
मुगल अकबर त्यांच्या
नावे थरथरत
धरणी आकाश
होय शत्रू भयभीत
काय थोरवी सांगावी
थोडक्या शब्दात
आया-बहिणी शेतकरी
सुखात तिथे राहत
