STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Others

3  

akshata alias shubhada Tirodkar

Others

शिव जयंती

शिव जयंती

1 min
226

आज आहे शिवरायाचा जन्मदिवस .....

इतिहासाच्या पानावर सुवर्ण असा दिवस .....

आज जिथे तिथे निघाल्या मिरवणुकी ....

ढोल ताशा ज्या गजरात शिवरायांचं नाव ओठी .....

पेहराव हि तसा वेशभूषा हि तशी ......

भगवे झेंडे लहरी आकाशी .....

एक दिवसाचा कार्यक्रम संपला मिरवणूक आता पुढच्या वर्षी ......

खरी शिवजयंती तेव्हाच ठरेल ...

जेव्हा प्रत्येक जण शिवरायांच्या आदर्श, संस्कार आत्मसात करेल ....

त्याच्या सारखं शौर्य साहस आपल्या रक्तात उतरवेल ...

तो दिवस खरा शिव जयंतीचा असेल .....

तो च खरा शिवरायाना मानाचा मुजरा असेल ....

छत्रपती शिवाजी महाराज की जय ........


Rate this content
Log in