STORYMIRROR

Shalini Wagh

Others

4  

Shalini Wagh

Others

शिक्षणाचा तराजू

शिक्षणाचा तराजू

1 min
243

जीवनाच्या तराजू मध्ये दोन काटे ,

एक शिक्षण एक पैसा

दोन्ही अवलंबून एकमेकावरी.


घामाच्या धारा ने ओले चिंब झालेला बाप

पैशाचा पाऊस पडतो

तराजूचा काटा वर खाली जाई,

मुलगा मात्र शिक्षण घेई.


आयुष्यात गुरफटलेल्या परिस्थितीस,

हसून तोंड द्यावे.

उच्चशिक्षित असलो तरी ,

नैतिक मूल्य जपावे .


विसरलेल्या अंतरगुणात पुन्हा नव पालवी फुटावी,

डोंगरावर हिरवळ यावी अशी शिक्षणाची मजल असावी


शिक्षणाच्या प्रमाणपत्रास कौशल्याची जोड हवी ,

तराजूच्या दोन्ही काट्यात सुख शांती ची मात्र चाहूल यावी.


Rate this content
Log in