शिक्षक
शिक्षक
1 min
149
शिक्षक हे ज्ञानाचा स्रोत उत्तम
आयुष्याचा ईमारतीचा पाया भक्कम।
जीव तोडून शिकवता तुम्ही।
पाठीशी आमच्या उभे कायम।
रागाने, प्रेमाने कधी कौतुकाची थाप।
तर कधी मायेने डोक्यावरून फिरवलेला प्रेमाचा हात ।
आकार देऊन घडवणं
तुमच असत काम।
किती प्रयत्न असतात तुमचे,
आम्हाला शिक्षण मिळावे छान।
शिक्षक तुमचे मनापासून
मानते मी आभार।
तुम्हीच शिकवले सर आम्हाला
सुखी जीवनाचे सार।
