शीर्षक- एका तरी काव्याला प्रतिसाद देणार
शीर्षक- एका तरी काव्याला प्रतिसाद देणार
एक तरी काव्याला प्रतिसाद देणार
काय असत काव्य मी करून बघणार
यमकांचा जमवून बघणार मेळ लागतो कसा ह्याला दिवसभर वेळ
विषय नुसार डोके लागते लावायला वेळेअभावी घाम लागतो फुटायला
व्यवस्थित मांडणी करणे गरजेचे नाही तर होते दुर्दशा हे महत्वाचे
शीर्षकाच्या अंगावर असते ओझेकाय द्यावे? ह्या प्रश्नांचे नुसते बोझे
अर्थपूर्ण वाटणे स्वाभाविक आहे शब्दसंग्रह माहितीचे आवश्यक आहे
मनाला लागली की पाऊस बरसतो थोड्यावेळ काहोईना वर्तमान विसरतो
न सांगता येणार सर्वकाही मांडतो दडवलेलं जणु गुपित सांभाळतो
आपलं म्हणुन ही एकच असते हक्काची जागा ती कोणाची नसते
म्हणून म्हटलं,
एक तरी काव्याला प्रतिसाद देणार कसे जमते हे आव्हान हे बघणारं
