शहाळं
शहाळं
1 min
154
काळा चष्मा लावलेल्याला सारं जगच दिसतं काळं,
वरवरचं पाहणा-याला काय कळणार शहाळं?
औषधी गोड पाण्यासाठी आतपर्यंत जावं लागतं,
पूर्ण माणूस ओळखायला सहवासात तरी रहावं लागतं!
