शेवटी कोणीच नसतं
शेवटी कोणीच नसतं
भारतभूमी ही देवादिकांची आहे
श्रीरामासारखा पती असूनही
सीताहरणाच्या वेेेेळेस कोणीच नव्हते
द्रौपदीचेे पाच रक्षक असूनही
वस्त्रहरणाच्या वेेेेळेस कोणीच नव्हतेे
राजा दशरथाला चार पुत्र असूनही
अंत समयाला जवळ कोणीच नव्हते
लंकाधिपती रावणाजवळ सर्वकाही असूनही
मरताना जवळ कोणीच नव्हते
भगवान श्रीकृष्ण सर्वशक्तीमान होते
बाण लागला तेव्हा जवळ कोणीच नव्हते
शरशैये वरती पडलेल्या भिष्मांच्या्
वेदनेेचा भागीदार कोणीच नव्हते
अभिमन्यूवर प्रेम करणारे सर्वजण होते
चकृव्युहातून काढणारेे कोणीच नव्हते
या जगात आपलं कोणीच नाही
आपले कर्म चांगले ठेवले पाहिजे.
त्याचेच फळ आपल्याला भोगावे
शेवटी कोणीच नसतं कोणाचे.!!!!!!!.
