STORYMIRROR

AnjalI Butley

Others

3  

AnjalI Butley

Others

शब्दक्षितीज

शब्दक्षितीज

1 min
11.8K

चकचकीत रस्ता

भेटतोय समुद्रा

बलाढ्य डोंगरा

असेच वाटे मज!!!


जवळी जाता

समजे हे तर

लांबुन दिसलेले

माझे अल्प क्षितीज!!!


पोहचता तीथे

नवीन क्षितीज

दिसे डोळ्या

विश्वास ठेवा मना!!!


असेच आजकाल

दाखवता नवनविन

सरकारी स्किमस्

समजण्याते वाढवावे शब्दक्षितीज!!!



Rate this content
Log in