STORYMIRROR

Tukaram Biradar

Others

3  

Tukaram Biradar

Others

शब्द

शब्द

1 min
204

     शब्द,

शोधला तर अर्थ आहे, 

वाढला तर कलह आहे,

     शब्द,

सोसला तर सांत्वन आहे,

झेलला तर आज्ञा आहे,

टाकला तर वजनदार आहे,

      शब्द,

अक्षय पण आहे आणि,

नि:शब्द पण आहे,

हळवी असतात मने जी मोडली जातात,

अन् शब्द असतात जादूगर,

ज्यांनी माणसे जोडली जातात


Rate this content
Log in