शब्द...
शब्द...

1 min

12.2K
हळवी असतात मने
शब्दांनी मोडली जातात!
आणि शब्द असतात जादूगर
ज्यांनी माणसे जोडली जातात!
शब्दांनीच तर वाक्य होते
अन वाक्यांनीच तर मनातले उमजते!
प्रत्येक शब्द अन् शब्द नाजूक
त्यातूनच तर जीवनाला आकार देत असते!
तोंडातून शब्द फुटेना
कृतीतून समाधानात दिसते ती जाणीव!
इच्छेतून हक्कात अन्
हक्कातून शब्दात जी उमटते
ती खात्री...