शब्द🙏🌹🙏
शब्द🙏🌹🙏
1 min
401
शब्द शस्र आहे।
शब्द अस्त्र आहे।
शब्द कोणाला सुखावतात।
शब्द कोणाला दुखावतात।
शब्दात आहे मोठेपण।
शब्दात आहे तिठेपन।
शब्दात आहे भावना।
शब्दात आहे कटुपणा।
शब्द शब्दाला शब्दात पकडतो।
गोड शब्द माणसाने माणस जोडतो।
तर कडू शब्द माणसे तोडतो।
शब्द देतो मनाला आसरा।
शब्द घालतो मनाला फुंकर।
शब्द असतो तो शब्दा शब्दाने करतो वाद विवाद।
शब्दा शब्दात असते शेवटी आपुलकीची हाक।
म्हणून शब्द दुसऱ्या बद्दल नेहमी बोलताना काढावा चांगला।
आणि शब्द शब्द जोडून वाक्य करावे
आणि ओळखावा शब्दांचा चांगुलपणा।
