शब्द नी शब्द
शब्द नी शब्द
1 min
116
शब्द नी शब्द जुळवून
लोळवतो कितीॅत
सरस्वती मातेचे आहे
उपकार सदोदित
आस पास नाही
काही उरोणी उरले
काही अंशी का मी
प्रकाशात आले
कोणी कवी महाकवी
म्हनु ही लागले
पण सांगतो सत्यच
सदैव जगापुढे आणले
प्रतिज्ञा आधीच होती
मी केली सर्वासमोर
अहंकाराने प्रसिद्धीने
उतणार नाही फुगणार
मातेने मला जमिनीवर
असू द्यावे रांगता
कवितेतून मार्गच
जगापुढे दाखवता
