STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Others

4  

akshata alias shubhada Tirodkar

Others

शौर्य साहसाचे मानकरी .....

शौर्य साहसाचे मानकरी .....

1 min
430

शौर्य आणि साहस एका नाण्याच्या दोन बाजू ....

दोनीही गुण असणं म्हणजे खरं माणूस ......

शौर्य आणि साहस फक्त बोलण्यासाठी नसत...

त्यातून काहीतरी चांगलं करण्यासाठी असत....

शौर्य साहस म्हणजे पब्जीच्या हजार लेवल पार करणं नव्हे ....

तर आपल्या आजूबाजूला होणाऱ्या अन्याविरुद्ध लढणे आहे ...

खरे शौर्य साहस तर आपल्या सैनिकात मध्ये आहे ....

डोळ्यात तेल घालून दिवसरात्र आपले रक्षण करत आहे ....

नाही घर ना दार आठवणीच्या शेकोटीत ते आपली रात्र घालवत आहे ...

शत्रूशी लढण्यासाठी सैदव तत्पर असणारे आपले जवान ....

नेहमी ताट मानेने उभे आहेत ....

साहस करतात ते शत्रूशी लढताना झेलतात आपल्या छातीवर गोळी ....

आपले रक्षण करताना येते त्याच्या मुखात भारत माता की जय च्या ओळी ...

शौर्य हि मिळवतात आपला जीव वाचवून ...

शौर्य ही स्मरणात ठेवतात आपला जीव देशाला अप्रून ...

शौर्य साहसाचे ते आहेत खरे मानकरी ....

बाकीचे सगळे फक्त बोलण्यासाठी पुढेकरी ...

अशे शौर्य साहसी सैनिक आहेत आमची शान ...

म्हून तर आहे आम्हाला त्याचा अभिमान ....



Rate this content
Log in