UMA PATIL
Others
होत गेले मी
तुझीच राजसा
तुझ्याचमुळे मिळतो
मनाला दिलासा
मखमली स्पर्शाने
देहावर शहारा
या जगामध्ये माझा
तू एकमेव सहारा
जिंकायला
कडुलिंबाच्या ...
मी कोरडी...
जागतिकीकरण
आजी
भूत
कविता
होळी
गौरव मराठीचा
मरेपर्यंत