शान ..
शान ..
1 min
420
गड किल्ले आहेत आपली शान ...
छत्रपती शिवाजी महाराजाचा आहे आम्हाला अभिमान ...
जपूया त्या इतिहासातील त्या खजिन्याना ....
त्या पवित्र स्थानाना ....
खूप इतिहास पहिला आहे त्या गडकिल्यांनी ....
अधिकार तिला त्याना बिघडवायचा कोणी ....
जाऊ नका तिथे फक्त फिरण्यासाठी ....
प्रेरणा, साहस विचार ,घेऊन या माघारी....
