STORYMIRROR

Kishor Zote

Others

3  

Kishor Zote

Others

शाळा ( सहाक्षरी )

शाळा ( सहाक्षरी )

1 min
323

माझी शाळा अशी

आहे बघा छान

उंचावते जगी

ताठ माझी मान


इंग्रजी शिकून

हुशार होणार

मुळाक्षरे अशी

मीच लिहणार


खडू फळा नाते

गुरुजींचे असे

आज ते जुळले

माझ्याशीही तसे


झळके ते हास्य

मुखी शिक्षणाने 

मुली जगतील

नव प्रेरणेने



साहित्याला गुण द्या
लॉग इन