STORYMIRROR

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

शाळा नाही भरली

शाळा नाही भरली

1 min
329

*आज सुरू होणार होती शाळा*

*रंगणार होता खडूने फळा काळा*...


*खूप दिवसांनी येणार होती मुले*

*शाळेच्या प्रांगणात फुलली होती फुले*...


*पावसाने देखील हजेरी लावली आज*

*जणू काही जून महिन्याने चढवला साज*...


*वाटले होते बाई शाळा आज भरेल*

*मुलांच्या आवाजाने क्रीडांगण फुलेल*...


*हाय! शासन निर्णय बदलला सारा*

*अचानकच पावसाच्या बरसल्या धारा*....


Rate this content
Log in