शाळा ज्ञानमंदिरी
शाळा ज्ञानमंदिरी

1 min

11.9K
शाळा असते एक मंदिर
शाळा असते एक ज्ञान
शाळा असते एक नाव
शाळा असते चार भिंतींतील जग
शाळेत असते आभाळ
शाळा असते जिद्द अन् चिकाटी
मज मनापासुनी आवडते ती शाळा
मग उमजते ज्ञानाची गुरुकिल्ली
मग समजते ती कष्टाची भाकर
मी प्रेम केले माझ्या शाळेवर
मी कौतुक केले माझ्या शाळेचे
मी अभिमान गाजवले माझ्या शाळेचे