STORYMIRROR

Smita Doshi

Others

4  

Smita Doshi

Others

शाई,कागद,आत्मा

शाई,कागद,आत्मा

1 min
251

आत्म्यारूपी कागदावर

तुझे मी नाव कोरले आहे

तुझ्या प्रेमाच्या सावलीत

सखे मला विसावयाचे आहे


तूच माझ्या हृदयाची राणी

म्हणूनच तुला विनवतो आहे,

येना अशी जवळी माझ्या

तुझ्या मिठीत घेना मला


तुझ्या प्रेमरुपी डोळ्यांच्या डोहात 

सखे मला डुंबायचे आहे न्

माझ्या आत्मारुपी कूपीत

तूला अलगद बसवायचे आहे नि 

माझ्या प्रेमरुपी पिसाऱ्याने 

तुझे रूप खुलवायचे आहे



Rate this content
Log in