सगळाच वेडेपणा
सगळाच वेडेपणा

1 min

1.4K
तु दिसतेस ,....
तेव्हा ग्रीष्माच्या तप्त उन्हात वा-याची हळुवार सुखवणारी झुळुक येते
अंगाची लाही लाही होत असताना
तु दिसतेस .हसतेस!
जसे वाळवटांतील मरुद्यान
तु खरेच दिसतेस की भासतेस
वेडेपणा सिध्द करायला आणखी
कोणते पुरावे सादर करु ?
काल तु म्हणालीस एव्हढे पुरेसे आहे.