मैत्री !
मैत्री !
1 min
134
मैत्री म्हणजे फक्त चालणं होतं अस नाही
मैत्री म्हणजे फक्त बोलणं होतं अस नाही
मैत्री म्हणजे फक्त भेटणं होतं अस नाही
मैत्री म्हणजे फक्त हासणं होतं अस नाही
मैत्री असणं म्हणजे तुझं माझं असणं
मैत्री असणं म्हणजे तुला भेटावसं वाटणं
मैत्री असणं म्हणजे तुझ्या दुःखात रडण
अन् आनंदात खळखळुन हासणं
मैत्री असणं म्हणजे एकमेकांना जपणं
आणि मैत्री असणं म्हणजे एकमेकांशी भांडणं हे सुध्दा !
