सद्गुरूं भजन
सद्गुरूं भजन
1 min
5
संत सद्गुरूं वासुदेव माझे!
तयाचे चरणी मस्तकं हे साजे!!१!!
ध्यानी मनी असो तुझा नित्य ध्यास!
हृदयात माझ्या हेचि असो आस!!२!!
जीवन हे सार्थ तुझ्या दर्शनाने!
मुख माझे सदा रामकृष्ण म्हणे!!३!!
तुझ्या चरणात दिसें देव सदा!
नसे कदापिही भवसार बाधा!!४!!
संतदास म्हणे तरलो संसारी!
निज ध्यास घेता गुरुकृपा तारी!!५!!
