STORYMIRROR

Nutan Pattil

Others

3  

Nutan Pattil

Others

सदाफुली

सदाफुली

1 min
475

सदा हसे

नित्य फुले!!

सदाफुली

मनी डुले !!


नेत्री सुख

रंग छान !!

गीत गाई

पक्षी गान !!


ताजे फुल

बहरले !!

रंग रूप

सवरले !!


निसर्गाचा

रंग नवा !!

कायमच

मला हवा !!


सौख्य प्राप्ती

नित्य राही !!

सदाफुली

वाट पाही !!


रंग नवे 

घेऊ चला !!

साथ देऊ

निसर्गाला !!


साहित्याला गुण द्या
लॉग इन