सदाफुली माझी गं पहाटे पहाटे फुलणारी परी अशी गं लाजरी स्वप्नझुल्यावर झुलणारी सदाफुली माझी गं पहाटे पहाटे फुलणारी परी अशी गं लाजरी स्वप्नझुल्यावर झुलणारी
पाच नाजूक पाकळ्यांसह लांबट हिरव्यागार पानावर गुलबक्षी रंगात खुलून दिसणारी पाच नाजूक पाकळ्यांसह लांबट हिरव्यागार पानावर गुलबक्षी रंगात खुलून दिसणारी
सतत तुझे ते गोड हासणे,अन मध्येच लाजुन पाहणे... सतत तुझे ते गोड हासणे,अन मध्येच लाजुन पाहणे...
नेत्री सुख रंग छान !! गीत गाई पक्षी गान !! नेत्री सुख रंग छान !! गीत गाई पक्षी गान !!
उरल्या सुरल्या आयुष्याची फुलवेन साथीने सदाफुली उरल्या सुरल्या आयुष्याची फुलवेन साथीने सदाफुली
तो..... एक क्षणही तुला मागे वळून बघावेसे वाटले नाही का गं? ती..... बऱ्याचदा वाटले पण मीही तुझ्... तो..... एक क्षणही तुला मागे वळून बघावेसे वाटले नाही का गं? ती..... बऱ्याचद...