STORYMIRROR

UMA PATIL

Others

3  

UMA PATIL

Others

सदाफुली

सदाफुली

1 min
1.5K



हसतमुख

सदाफुली देतसे

स्वर्गीय सुख..... {१}


टवटवीत

पाने हिरवीगार

नाजूक फार..... {२}


औषधी रत्न

झाड जगवण्याचे

करू प्रयत्न..... {३}


सुंदर कळ्या

वाऱ्यावर डुलती

फुले फुलती..... {४}


गुलाबी फूल

शिकवते हसणे

रोज फुलणे..... {५}


Rate this content
Log in