STORYMIRROR

Anand Yedpalwar

Others

3  

Anand Yedpalwar

Others

सदा सांगते माय

सदा सांगते माय

1 min
174

सदा सांगते माय

खोटं बोलायचं नाय..


सदा सांगते माय

नित्यान वागत जाय..


सदा सांगते माय

मुंगी होऊन साखर खाय...


सदा सांगते माय

प्रेमाने सर्वांशी राहाय...


सदा सांगते माय 

कष्ट करत जाय..


सदा सांगते माय

इतरांना मदत करत जाय..


सदा सांगते माय

माणुसकीला सोडायचं नाय..


सदा सांगते माय

सत्याची शिदोरी खाय..


सदा सांगते माय

सज्जनांच्या संगतीत राहाय..


Rate this content
Log in