STORYMIRROR

Anand Yedpalwar

Others

3  

Anand Yedpalwar

Others

आला आला पाऊस आला

आला आला पाऊस आला

1 min
202

आला आला पाऊस आला

आम्हा सर्वांना आनंद झाला.


आला आला पाऊस आला

पशू पक्ष्यांना आनंदी केला.


आला आला पाऊस आला

सुकलेलं पीक हिरवं केला.


आला आला पाऊस आला

पिकांना जीवदान तो दिला.


आला आला पाऊस आला

प्रत्येकाला तो हर्षवूनी गेला.


आला आला पाऊस आला

स्वप्न आमचं साकार केला.


साहित्याला गुण द्या
लॉग इन