चीनला धडा शिकवा
चीनला धडा शिकवा
आजपर्यंत ज्याने केले
अत्यंत हीन काम,
मस्ती ज्यांची जिरवा
वापरून साम,दाम
सैनिकांचे आपल्या नको
व्यर्थं जायला बलिदान
चीनला धडा शिकवा
उडवूनी त्यांची दाणादाण
चीनला नको आता
देणे तो ईशारा,
दाखवा एकदा मोदीजी
आपला तो दरारा
आपले गेले वीस
त्यांचे पाहिजे शंभर,
पाकजी मस्ती जिरवली
आता चीनचा लावा नंबर
ठेचायचं चीनचं नाक
वठणीवर आणायचे त्याला,
यापूढे त्यांच्या वस्तूंवर
बहिष्कार सर्वांनी घाला
वीर आपले जवान
आम्हाला त्यांचा गर्व,
चीनवाल्यांनो भानावर या
अन्यथा संपाल तुम्ही सर्व,
मागचा काळ विसरा
नका लागू नादी,
तुमची आता खैर नाही
पंतप्रधान आहेत मोदी
