सौंदर्यवती
सौंदर्यवती
1 min
424
" का ठाऊक तू तूझ्या तोरयात!
पण ,तूझे नखरे माञ तेडयात ,
बघणारयानी ,माञ तूझे गूण देखले
रॅपवर चालताना तूझी लकब, चाल
तूझे सौंदर्य, तूझे व्यक्तिमत्त्व
गूण देखले, त्यातच जज गूण मिळाले.
त्यातूनच "मिस इंडिया, मिस युनिव्हर्स"
हा किताब "सौंदर्यवती"कूमारीचा
सन्मान डोकयावरी 'ताज ' ने मिळाला
देशाचे नाव रोशन झाले..................!
