STORYMIRROR

Kishor Zote

Others

4  

Kishor Zote

Others

सावली

सावली

1 min
242

ज्येष्ठ नागरिक

असते सावली 

आशिर्वाद घ्यावा

त्यांचाच माऊली


नसे अडगळ

भ्रम तो खोटाच

कशाला ठेवावी

घरात उगाच


तयांचे सांगणे

अनुभव बाल

सहवास त्यांचा

असे अनमोल


जुनं तेच सोनं

घरातील मोठे

सहवास त्यांचा

दुःख असे कोठे ?



Rate this content
Log in