साथ लेखणीची (षडाक्षरी रचना)
साथ लेखणीची (षडाक्षरी रचना)
1 min
116
साथ लेखणीची
मिळाली सुंदर
साहित्यलेखना
आलाच बहर
गतवर्षी आले
संकट कठीणं
मास्कमुळे होते
सगळे हैराणं
पडे मुश्किलीत
सर्वांचे जिवन
प्रश्नं कोरोनाचा
खुपचं गहनं
दिला लेखणीने
सर्वांना आधार
ऋण लेखणीचे
मनी जपणार
