STORYMIRROR

akshata alias shubhada Tirodkar

Others

4  

akshata alias shubhada Tirodkar

Others

साथ हवी तुझी

साथ हवी तुझी

1 min
395

चंद्र नको तारे नको नाही कसली आस

फक्त हवी तुझी अनमोल अशी साथ

वाटते मनी की हातात तुझ्या हात द्यावा आणी चालावं तुझ्या सोबत आयुष्यभर

वाटेत थकल्यावर तु मला सावरुन घ्यावंसं पटकन

सुख दुःखात एकमेकांना साथ द्यावी


एकमेकांच्या चुकांना सांभाळून माफी द्यावी

तु च माझं असं काही नसावं आपल्यात काही

कोणाची नजर न लागो आपल्या प्रेमाला

करुया बळकट नाते विशवासाच्या जोरावर

कधी न येवो भिंत आपल्यात गैरसमजाची

नेहमी असो साथ आपल्या प्रेमाची


थरथरत्या वयातही आपल्या प्रेमाचा आधार असावा सोबत ‌

मौल्यवान असेल ही ह्या जगात काहीतरी

पण तुझ्या साथी चे मुल्य करताच येणार नाही


Rate this content
Log in